कल्याणी महिला नागरी पतसंस्थेच्या वतीने कल्याणी महिला सहकारी प्रबोधनी मंच व कल्याणी क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेतर्फे महिलांसाठी वाळवण जत्रा प्रदर्शन व विविध स्पर्धा घेण्यात आल्या. ...
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध प्रकारच्या तीन विभागांसाठी घेण्यात आलेल्या पुर्व परिक्षेत जिल्ह्यातून पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यानी परिक्षा ... ...
नवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहºयांवर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वातावरणात नव्या शैक्षणिक वर्षात शाळेची सोनवा कोरा गणवेश, खांद्यावर नवे दप्तर आणि नव्या वर्गाबद्दलची चेहºयांवर न लपणारी उत्सुकता अशा उत्साहपूर्ण वात ...
समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळण्यासाठी विविध विद्याशाखांच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे आवश्यक आहे. सर्व घटकांच्या शिक्षणासाठी आपला नेहमी आग्रही असून, आपण त्यामुळेच आरक्षणाच्या बाजूने असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केले. ...