अठराशे कोटी रुपयांच्या नाशिक मेट्रोचा व्यवहार्यता पडताळणी अहवाल शासनाला सादर केल्यानंतर आता ही सेवा नक्की कोणत्या मार्गावरून हवी, नागरिकांच्या यासंदर्भात काय अपेक्षा आहेत, ...
गंगापूररोडवरील जेहान सर्कल येथे असलेल्या महापालिकेच्या लोखंडी दिशादर्शक कमानीवरील सीमेंटशीट कोसळून एका कारचे नुकसान झाले तर दुचाकीवरील इसम जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. ...
पावसाळापूर्व नाल्याची सफाई हा महापालिकेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात येत असला तरी बहुतांशी नाले बंदिस्त आहेत. विकासकांनी नाले बंदिस्त केले किंवा सपाटच केल्यानंतरही प्रशासनाच्या वतीने सफाईचे काम केले जात असल्याचे सांगितले ...
गेल्या ७ तारखेला द्वारका चौकातून के. के. वाघ महाविद्यालयात जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या विद्यार्थ्याचे पाकीट रिक्षातच राहिल्याने सदर पाकीट पोलिसांच्या समक्ष त्यास परत केल्याने रिक्षाचालक जावेद सय्यद यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...
नियमित वीज बिल भरूनही ग्राहकाच्या वीज मीटरमध्ये दोष दाखवून दंड आकारल्याप्रकरणी न्यायालयात धाव घेतलेल्या ग्राहकाला महावितरणने १६ लाखांची भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत. ...
खाकी वर्दीतील कामाच्या तणावामुळे माणसाच्या मनावर आपसूकच शुष्कतेचे कवच निर्माण होते. त्या शुष्कतेलादेखील दूर करण्याचे सामर्थ्य कलाकारांच्या कलांमध्ये असते. नाशिकमधील विविध कलाकारांच्या अशा संयुक्त प्रदर्शनाने सर्व कलांना आणि कलागुणांना वाव मिळेल, असे ...
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : पश्चिम बंगालमधील डॉक्टरांवर झालेल्या हल्य्याच्या निषेधार्थ इंडियन मेडीकल असोसिएशनने पुकारलेल्या देशव्यापी संपात नाशिक आयएमएचे ... ...