नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
ढेकू येथील शिंदे वस्तीजवळ मंगळवारी (दि. १८) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जातेगावच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिल्याने शुभांगी एकनाथ शिंदे ही मुलगी जखमी झाली. ...
सूर्योदय स्मॉल फायनान्स कंपनीचा आॅडिटर निवृत्ती नामदेव जाचक यानी कर्ज वसुलीची रक्कम बॅँकेत भरणा करण्यास जात असताना दोन अनोळखी इसमांनी बॅगेतून १ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम लुटल्याचा केलेला बनाव सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी उघडे करीत फिर्या ...
गोदावरी नदीच्या खोर्यात सातत्याने बिबटया दिसत असून अनेक ठिकाणी बिबटया जेरबंद करण्यात वनविभागाला यश येत असले तरी बिबट्याचे दर्शन आणि पिंजरा नित्याचेच झाल्याने इथले भय काही केल्या संपायला तयार नसल्याने गोदाकाठ भाग भयग्रस्त झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिकरोड : कोलकता येथे मेडीकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर केलेल्या हल्याचा निषेध करत डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय कायदा ... ...