नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
लासलगाव विंचूरसह सोळागावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणी योजनेला सध्या घरघर लागली असून, जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. ...
केंद्र सरकारने दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांनाही सहा हजार रुपये प्रधानमंत्री सन्मान पेन्शन योजनेत समाविष्ट केल्याने पिंपळगाव लेप सजेत शेतकºयांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली. ...
मनमाड शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या महात्त्वाकांक्षी करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या लोकवर्गणीसाठी नागरिकांच्या सामूहिक सहकार्याची आवश्यकता असल्याचे मत नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनी व्यक्त केले. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. ...
नाशिक- स्मार्ट सिटीतील टेंडर घोटाळे आणि ठेकेदारांवर मेहेरबानीचे विषय गाजत असल्याने आता नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल वादात सापडले आहेत. कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी थविल यांच्या बदलीचे आश्वासन संचाल ...
नाशिक : महापालिकेच्या एका प्रभागात पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने धोरणात्मक निर्णय टाळून महापौर रंजना भानसी यांनी महासभेत अन्य विकासकामे मंजूर केली, परंतु त्याचबरोबर स्थायी समिती अस्तित्वात नसल्याचे निमित्त करून पन्नास कोटींची कामे अवघ्या दोन मिनि ...