नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
योग हा शब्द युज या संस्कृत धातू पासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे. योग ही भारतातील पांच हजार वर्ष प्राचीन ज्ञानशैली आहे. पुष्कळ लोकांचा असा समज आहे की, योगाभ्यास म्हणजे शारीरिक व्यायाम आहे, ज्यात शरीर ताणले, वाकवले, प ...
महापालिकेच्या एका प्रभागात पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने धोरणात्मक निर्णय टाळून महापौर रंजना भानसी यांनी महासभेत अन्य विकासकामे मंजूर केली, परंतु त्याचबरोबर स्थायी समिती अस्तित्वात नसल्याचे निमित्त करून पन्नास कोटींची कामे अवघ्या दोन मिनिटात मंजू ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गुरुवारी सकाळी येथील श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा परिसरात सुशोभिकरणाचे काम सुरू असताना करण्यात येत असलेल्या रस्ता खोदाईदरम्यान साडेचार फूट खोलीच्या दगडी पायºया आढळून आल्याने विविध तर्कवितर्क वर्तविले जात आहे. ...
आशियातील सर्वांत मोठ्या नाशिक आर्टिलरी तोफखाना सेंटरमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचा शपथविधी सोहळा सैनिकीशिस्तीत पार पडला. ४४ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ‘तोफची’ झालेले जवान देशसेवेची शपथ घेऊन देशसेवेत दाखल झाले. ...
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी अचानक इंदिरानगर पोलीस ठाण्यास भेट देऊन पाहणी केली तसेच तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीची विचारपूस केली, पोलिसांविषयी व त्यांच्या वर्तनाविषयीची माहिती जाणून घेतली. ...
माडसांगवी व परिसरातील वाढत्या दारूधंद्याच्या त्रासाला कंटाळून स्थानिक महिलांनी हातात दंडुके घेऊन गावातील ग्रामपंचायतसमोर ठिय्या आंदोलन केले व आपली व्यथा गावातील पदाधिकारी व पोलिसांसमोर व्यक्त केली. ...
बिहार राज्यात मेंदुज्वराने झालेले बालमृत्यू, शहीद जवानांना व शहरातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून मालेगाव महानगरपालिकेची गुरुवारची महासभा तहकूब करण्यात आली. ...
गेल्या चार दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील आडवाडी रस्त्यालगत असणारे विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) जळाल्याने निम्मे गाव अंधारात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...