नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नाशिक- गंगापूर धरण आता तळ गाठत असून जलसाठा कमी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात गरज भासल्यास ज्या ठिकाणी दोन वेळ पाणी पुरवठा होत आहे त्याठिकाणी एकवेळच पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती महापौर रंजना भानसी यांनी शनिवारी (दि. २२) दिली. ...
सिन्नर : तालुक्यातील लोणारवाडीे मुक्कामी पुरणपोळी व दूध अशा शाही मेजवाणीचा आस्वाद घेऊन भल्या सकाळी विठुनामाचा जयघोष व टाळ-पखवाजाच्या उत्साही वातावरणात सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास पालखी दिंडी सोहळ््याचे सिन्नर येथे आगमन झाले. ...
परिसरातून हरविलेल्या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांनी सतर्कता दाखवून निर्भया पथकाच्या मदतीने अवघ्या दोन तासांत ताटातूट झालेल्या मुलीची आणि आई-वडिलांची भेट घडविल्याने मांगीलाल चौधरी यांच्या कुटुंबात पुन्हा एकदा ‘खुशी’ परतल्याने कुटुंबाचा आनंद ओसंडून वाहत ...
शहरातील विविध शाळांमध्ये योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रात्यक्षिके सादर केले. ...
महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारे बसची खरेदी करण्यात आली नसताना केवळ दक्षिणेतील एका शहरात नेली जाणारी बस तरण तलावाजवळ थांबवून त्यावर नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटीचा फलक लावून मार्केटिंग करणाऱ्या संबंधित कंपनीवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिल ...
केंद्र सरकारने येणाऱ्या अथसंकल्पाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला आवश्यक पर्यावरण परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासोबतच केवळ ५० हजार चौरसमीटरपेक्षा अधिक प्रकल्पांनाच असे नियम लागू करण्याच्या दृष्टीने तरतूद करण्याची गरज आहे. ...
नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या कै. माधवराव लिमये कार्यक्षम आमदार पुरस्काराच्या कक्षेत विस्तार करण्यात येणार आहे. आता हा पुरस्कार भारतातील कोणत्याही राज्यातील आदर्श आमदारास किंवा आदर्श खासदारास देऊन त्याचे स्वरूप राष्टÑीय करण्यात येत असल्याची माहिती साव ...