आरटीई प्रवेशासाठी दुसरी सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांना निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवारपर्यंत (दि.२७) दिलेली मुदत शनिवारपर्यंत (दि.२९) वाढविण्यात आली असून, दुसऱ्या सोडतीत प्रवेशाची संधी मिळूनही प्रवेश घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना य ...
पेठ : नाशिक व पेठ या दोन तालुक्यांना जोडणारा व सर्वात जवळचा समजला जाणारा रस्ता घोडकीच्या घाटातून जात असून, दोन्ही तालुक्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीच्या वादामुळे निम्म्या घाटात अवघड वळणावर रस्ता खराब असल्याने वाहनधारकांना कसरत करीत प्रव ...
धार्मिक पर्यटनासाठी देशभरात प्रसिध्द असलेल्या नाशिक पुण्यनगरीत भाविक मोठ्या संख्येने येतात. त्याचा फायदा घेत औरंगाबाद येथील काही महिला चोर भाविकांच्या खिशांवर डल्ला मारत होते. ...
जून महिना सुरू होऊनही यावर्षी पाऊस लांबणीवर पडला असून, त्यामुळे दारणा नदीपात्राची पाणी पातळी संपली आहे. देवळाली छावनी परिषदेच्या नागरी आणि लष्करी भागाला दारणा नदीपात्रालगतच्या पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा केला जातो. ...