मनपा नाशिकरोड प्रभाग सभापतिपदाच्या झालेल्या निवडणुकीत नगरसेवक विशाल संगमनेरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. ...
नाशिक शहरातील मालवीय चौक परिसरात असलेल्या सुकेणकर लेन येथे एका जुन्या इमारतीचा तिसऱ्या मजल्यावरील जिना कोसळून झालेल्या घटनेत दोघेजण खाली पडल्याने जखमी झाले आहे. शुक्रवारी (दि.5) दुपारी एक वाजता घटना घडली. या घटनेतील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ...
नाशिक शहरात हिरावाडीतील कमलनगर परिसरात असलेल्या कृष्णा कॉम्प्लेक्स इमारतीसमोरच्या बाजूचे मोबाईल विक्री व दुरुस्ती दुकानाचे पत्रे उचलून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील रोकड तसेच विविध कंपन्यांचे मोबाईल चोरी करून नेल्याची घटना गुरुवारी (दि.४) सकाळी उघडकीस ...
नाशिक- एखाद्या रस्त्याच्या कामाचे स्थानिक महत्व किती असते ते नाशिक शहरातील स्मार्ट रोडवर असणारे व्यावसायिक, शिक्षण संस्था चालक वकील आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरीकांना विचारा. अवघा १ किलो मीटरचा हा स्मार्ट रोड दीड वर्षापासून पुर्ण होत तर नाहीच उ ...
नाशिकच्याच नव्हे तर एकूण आदिवासी क्षेत्रात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते, अशा मुळ नाशिककर असलेल्या गंगाराम जानू आवारी यांच्या जन्मशताब्दी वर्षास आजपासून प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने... ...