अभियांत्रिकी, कृषी, औषध निर्माण शास्त्र अशा व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या कोर्सेस मध्ये विद्यार्थ्यांना फ्रीशिप ही नाकारण्यात आली असून महाविद्यालयांमध्ये प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करीत अखिल भारतीय विद्यार् ...
नाशिक- शहराच्या विविध भागातील नागरीकांच्या वाहनतळांचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट पार्कींगचा फंडा आणला आहे. आॅन स्ट्रीट आणि आॅफ स्ट्रीट पार्कींगच्या नावाखाली नवीन काही तरी सोय केली जात असल्याचा आव आणला अ ...
मालेगाव मध्य शहरातील बोहरा कब्रस्तान समोर रात्री विद्युत तार तुटून खांबात प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागल्याने एक ठार तर 12वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. ...
पावसाळ्यात जुन्या इमारती कोसळून होणाऱ्या अपघातांमुळे नाशिक शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला असताना शुक्रवारी (दि.५) पंचवटीतील मालवीय चौक भागातील सुकेणकर लेन येथे एका जुन्या इमारतीचा तिसºया मजल्यावरील जीर्ण झालेला जिना कोसळून दोघे जण जखमी ...
एस. टी. महामंडळाकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी या वर्षापासून स्मार्टकार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड मिळू शकलेले नाही. ...
केंद्र शासनाच्या २७ डिसेंबर २०१६ रोजीच्या हिंदी अधिसूचनेमध्ये दिव्यांगजन अधिकार अधिनियम असे नाव देण्यात आलेले असतानाही प्रशासकीय कारभारात अजूनही अपंग असाच शब्दप्रयोग केला जातो ...
भारतातील व्यक्तींची दैनंदिन जीवन प्रणाली व शिक्षण यांच्यात कोणताही ताळमेळ बसताना दिसून येत नाही किंबहुना देशातील मानवी जीवन आणि शिक्षण यात मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचे असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी व्यक्त केले आहे. ...