या ॲपची मेमरी स्पेस इतकी आहे की वापरकर्त्यांना वेगळी सोशल नेटवर्किंग ॲप्स डाऊनलोड करण्याची गरज नाही. अधिकाधिक सोशल नेटवर्किंग ॲप्स डिगमीअपच्या अंतर्गतच ऑपरेट करता येतील, एवढी यात स्पेस आहे. तसंच फोटो आणि व्हिडिओ अशा गोष्टींसाठीही यामध्ये भरपूर स्पेस ...
एकलहरे, चाडेगाव शिवारात ऊसशेतीचे प्रमाण अधिक आहे. तसेच बिबट्याला खाद्यही सहजरित्या गावांच्या वेशीवर उपलब्ध होत असल्यामुळे या भागातील नैसर्गिक नाले, ऊसशेती, कालव्यांच्या परिसरात बिबट्यांचा संचार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल भाजपाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या विरोधात ... ...
माध्यमिक विद्यालयातील पदवीधर शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने शिक्षक नसल्याने इयत्ता दहावी व नववीचे सेमी इंग्रजीचे वर्ग बंद करण्यासाठी प्रस्ताव यावेळी ठेवण्यात आला असता, पालकांनी त्यास कडाडून विरोध केला. ...
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील चिंचले खैरे जिल्हा परिषद शाळेत मुबंई येथील पारिजात फाऊंडेशन यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ...
चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी किल्ला संवर्धनासाठी शासनाने ३१ लाखांचा निधी मंजूर केल्याने पर्यटनस्थळाचा विकास होऊन पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होणार आहे. ...