मोग्रीप राष्टÑीय दुचाकी अजिंक्यपद स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतही सर्वसाधारण विजेतेपद मिळवत राजेंद्र आर. ई. याने विजयाची हॅट््ट्रिक साधली आहे. यापूर्वी इंदूर आणि पुण्यात झालेल्या दोन फेऱ्यांमध्ये विजेतेपद मिळविल्यानंतर रविवारीदेखील राजेंद्रने त्याचे कौशल ...
ज्येष्ठ नागरिकांना बसप्रवास भाड्यातील सवलतीसाठी येत्या ३१ डिसेंबरपर्यंतच आधारकार्डचा उपयोग होईल. दि. १ जानेवारी २०२० पासून नवीन स्मार्टकार्ड दाखवावे लागेल, असे प्रतिपादन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. ...
विंचूरदळवी येथे गत महिन्यात एका ग्राहकाने वीजबिल भरलेले असताना व अनावश्यक वापर नसतानाही जुलै महिन्यात त्यास चक्क लाखाचे बिल आल्याने परिसरातील ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे. ...
झापवाडी येथील वृंदावननगर परिसरातील आर्ट कॉर्नर या इमारतीतील पार्किंगमध्ये उभी केलेली बजाज पल्सर मोटारसायकल चोरट्याने शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास लांबवली. ...
मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकाच्या फलाट क्र. १च्या बाजूला असलेल्या कचराकुंडीमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, प्रवासी व येथे काम करणाऱ्या रेल्वे कर्मचारी व रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...
इगतपुरी शहराला जोडणाऱ्या जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील तीन लकडी पुलाला लागून केबल टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ऐन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे. ...
जीर्ण झालेल्या लासलगावसह सोळा गाव पाणी योजनेची नादुरुस्त असलेल्या जलवाहिनीची दुरुस्ती करताना लासलगाव ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी भागवत अण्णा गरड कारच्या धडकेत ठार झाले. ...