येत्या सप्टेंबरमध्ये आचारसंहिता जाहीर होईल आणि त्यानंतर आॅक्टोबर महिन्यात साधारणपणे १० ते १२ तारखेला विधिमंडळाच्या निवडणुका होतील, अशी शक्यता पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविली. मागील पंचवार्षिकची निवडणूक आॅक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात झाली ...
कॉँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पद स्वीकारल्यानंतर प्रथमच रात्री उशिरा नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. यावेळी शहरासह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ढोल, ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. त ...
जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत लोकप्रतिनिधींनी कामकाजावर तीव्र आक्षेप घेतला. अधिकाºयांची दिरंगाई, कामाची चुकीची पद्धत आणि ठेकेदाराच्या प्रभावातून काम रखडवले जात असल्याचा आरोप यावेळी लोकप्रतिनिधींनी केला. राजकीय द्वेषातून कामे रोखण्याच्या अनैतिक प्रकाराल ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या रिक्त जागेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश, प्रसिद्ध साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर तसेच नाटककार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार व नाशिकचे अॅड. अजय निकम आणि मराठा विद्या प्रसारक ...
शहर व परिसरात गेल्या रविवारी जोरदार पाऊस झाला होता, मात्र रविवारी (दि.१४) पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे शहरात शून्य मि.मी. पाऊस नोंदविला गेला. सकाळपासून हलक्या सरींचा रिमझिम अपवाद वगळता जोरदार पाऊस झाला नाही. गंगापूर धरण क्षेत्रातदेखील पावसाने वि ...
अहमदनगर जिल्ह्यातील कळसूबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यातील वृक्षराजीवर पावसाळापूर्व जून महिन्यात काजव्यांची चमचम अनुभवण्यासाठी ३० दिवसांत सुमारे ३० ते ३५ हजार पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांकडून मिळालेल्या वाहन व व्यक्तीच्या प्रवेश शुल्कापोटी नाशिक वन्यजी ...
शहर व परिसरातील जावा बाइकप्रेमींनी एकत्र येऊन ‘वर्ल्ड जावा डे’ साजरा केला. सिटी सेंटर मॉलच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ९० येझदी जावा दुचाकींचे जुने-नवे मॉडेल नाशिककरांना बघता आले. ...
हार्मनी द आर्ट गॅलरीतर्फे रविवारी (दि.१४) गंगापूररोड येथे चित्रकार अशोक धिवरे यांच्या निसर्गचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य मुरलीधर रोकडे हे होते. ...