दमट हवामान व वाऱ्याच्या वेगाने पसरणाºया रोगामुळे जिल्ह्यात गेल्या साडेसहा महिन्यात स्वाइन फ्लूने ३२ बळी घेतले असून, या काळात स्वाइन फ्लूचे पॉझिटिव्ह आढळलेल्या २५० रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना वाचविण्यात आरोग्य विभागाला यश मिळाले आहे. ...
पावसाळ्यात ग्रामीण व दुर्गम भागात कुपोषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, यंदाही कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्याचे निर्देश तालुक्यांना देण्यात आले आहेत. ...
अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत पहिल्या यादीत संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी १४ हजार ८४५ विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत सहा हजार ९६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, प्रथम फेरीतील प्रवेशासाठी मंगळवारी (दि. १६) अखेरची मुदत आहे. त्यामु ...
दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार असून, राज्य शिक्षण मंडळातर्फे बुधवारपासून (दि.१७) पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. ...
खंडग्रास चंद्रग्रहण आणि गुरुपौर्णिमा हे मंगळवारी (दि.१६) गुरुपौर्णिमेबाबत नागरिकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. मात्र, ग्रहणाच्या वेधकाळात स्नान, देवपूजा आदी करता येतात. ...
भाजपाने पक्षात येणाऱ्या अनेकांना पदांची खैरात वाटली खरी, परंतु विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीच्या महत्त्वाच्या बैठकीस अनेक पदाधिकाऱ्यांनी दांड्या मारल्याने पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आणि महाराष्टÑाच्या प्रभारी सरोज पांडे या नाराज झाल्या. दांडी बहाद ...
महापालिकेच्या नगररचना विभागात आॅनलाइन बांधकाम प्रस्तावांसाठी बसविण्यात आलेल्या आॅटो डिसीआर सॉफ्टवेअरमुळे सर्व कामकाज विस्कळीत झाल्यानंतर प्रशासनाने आता कडक पावले उचलली ...