नांदगाव येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत जलशक्ती अभियान अंतर्गत जलसाक्षरता अभियानदिन साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी जलसाक्षरता शपथ घेतली. ...
देशमाने गाव व परिसरात अल्प पावसावर खरीप हंगामातील पेरण्या झाल्या; पण पावसाने घेतलेली विश्रांती अन मका पिकावरील अळीने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे. ...
नाशिक- सातवा वेतन आयोग आणि अन्य विविध कारणांसाठी नाशिक महापालिकेतील म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने येत्या १७ तारखेनंतर कोणत्याही क्षणी संप पुकारण्याचा निर्णय मंगळवारी (दि.१६) मागे घेतला आहे. त्यामुळे नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...
साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे गेल्या दहा दिवसांपूर्वी थाटात आणि आनंदात लग्न झालेल्या सोनवणे परिवारातील नववधू मंगल सोनवणे (१९) हिचा हातावरची मेहंदी पुसण्याअगोदर मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ...
वर्षानुवर्षे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्याला तसे पाहिले तर राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व नव्हते. ते महत्त्व प्राप्त करून दिले छगन भुजबळ यांनी. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचा हेवीवेट नेता थेट येवल्यासारख्या ...
कळवण - तालुक्यातील बारीचापाडा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुरे चारण्यासाठी डोंगरावर गेलेला युवक गंभीर झाला असुन कान व पायाला दुखापत झाल्याने जखमी युवकास नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
विधानसभेपूर्वी मुख्यमंत्री पदावरून सुंदोपसुंदी सुरू असतानाच भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी नाशिकमध्ये मात्र मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे स्पष्ट केले असून, त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. ...