ओझरटाऊनशिप : जेसीआय पिंपळगाव ग्रेप टाऊनच्या (सॅल्युट टु सायलेंट वर्कर्स) या कार्यक्र मा निमित्त जेसीआय तर्फे हॉटेल करी लिवज,पिंपळगाव येथे कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामिगरी करणाºया शेतकऱ्यांना सन्मान पत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. ...
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपाने अखेरीस सहा इच्छुकांपैकी उध्दव निमसे यांना उमेदवारी दिली असून गेल्या अनेक दिवसांपासून प्रबळ दावेदार मिळणाऱ्या गणेश गिते यांचा पत्ता कट केला आहे. बुधवारी (दि.१७) निमसे यांनी महापौरांच्या उपस्थितीत ...
वैयक्तिक शौचालय कामात कुचराई केल्याच्या आरोपावरून मालेगाव महापालिकेच्या तीन वेगवेगळ्या प्रभागातील पाच लिपिकांना निलंबित करण्याचा आदेश महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांनी मंगळवारी दिले. ...
वायू प्रदूषण व मानवी आरोग्यास हानिकारक ठरणारे कारखाने बंद करून त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याचे आदेश राष्टÑीय हरित लवादाने दिल्याने वीज वितरण कंपनीने त्याची दखल घेत सुमारे १३५ कारखानदारांची वीजजोडणी खंडित करण्याचा निर्णय घेतला. ...
बांधकामाचे प्लॅस्टर सुरू असताना २५ फुटांवरून जमिनीवर कोसळून एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बागलाण तालुक्यातील केरसाणे येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. झुंबरसिंग गोबा पवार रा. कौतिकपाडे असे या मजुराचे नाव आहे. ...
ड्यूटीवर हजर होण्यासाठी घरून निघालेले सटाणा बस आगारातील वाहक पंकज चौधरी यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चौधरी यांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ठेंगोडा गावाजवळील आॅइल मिलजवळ घडली आहे. ...
मुलांनी पुस्तके वाचावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांनी प्रथम टीव्ही, मोबाइलपासून दूर राहत पुस्तके वाचावीत. आपण त्यांच्यासमोर हा आदर्श घालून दिला तरच मुलांचा पुस्तक वाचनाकडील कल वाढेल असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. त ...