धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातील आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करीत २९ जुलैला ‘विश्वासघात दिवस’ पाळून लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली आहे. ...
सटाणा:शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंचवीस दिवसाआड देखील पाणी मिळत नसताना देखील पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी शुक्र वारी (दि. 19) पालिका प्रवेशद्वारा समोर द ...
सकाळी दहा-साडेदहाची वेळ! तळेगाव, ता. इगतपुरी येथील संजीवनी आश्रमशाळेत नेहमीप्रमाणे शाळा भरण्याची तयारी सुरू होती. तोच प्रवेशद्वारावर एक गाडी आली, जिच्यावर चक्क ‘यमराज’ स्वार झालेले होते! सावकाश गाडी पार्किंगमध्ये लावून अगदी चालत चालत ‘यमराज’ शाळेच्या ...
निफाड, सिन्नर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी, तळवाडे, महाजनपूर, सोनगाव, रामनगर, भुसे, हिवरगाव या गावांना जुलै महिना अर्धा संपूनही पाऊस पडला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ...
शहरातील म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवतार पॉइंट बोरगड परिसरात गुरुवारी (दि.19) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात गुंडांनी भास्कर सोसायटीसमोरील मोकळ्या पटांगणात उभ्या केलेल्या तीन दुचाकींवर पेट्रोल टाकून जाळल्याची घटना घडली आहे. दुचाकी जाळून दहशत मा ...