गोदावरी नदी निर्मल प्रवाही वाहत राहो तिच्या सान्निध्यात प्रत्येक प्राणिमात्रास आरोग्य व समृद्धी लाभो याकरिता गोदावरी नदीसह तिच्या उपनद्यांचे पर्यावरण व गोदाप्रेमींच्या वतीने पूजन करून प्रार्थना करण्यात आली. तपोवनातील गोदा-कपिला संगम येथे हा कार्यक्रम ...
पुण्याच्या बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा भास्करबुवा बखले पुरस्कार नाशिकचे ज्येष्ठ संगीतकार जगदेव वैरागकर यांना विद्यावाचस्पती पं. शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...
भगूर येथील रेल्वे बोगदापूल तयार करण्यासाठी अतिक्रमित टपऱ्या आणि मटणमार्केट काढण्यास भगूर नगरपालिका टाळाटाळ करीत असल्याने रेल्वेने पैसे परत देण्याचा इशारा दिला. त्यामुळे भगूर व्यापारी आणि भाजपा, मनसेसह विविध पक्षांनी भगूर कडकडीत बंद पाळत मुख्याधिकारी ...
नाशिकमध्ये पार पडलेल्या बिझनेस टू बिझनेस उपक्रमाच्या या माध्यमातून शुक्रवारी देशभरातून आलेल्या मोठ्या कंपन्यांनी अंबड, सातपूर, सिन्नर येथील ७४ कंपन्यांना भेटी देऊन व्यावसायिक माहितीचे आदान-प्रदान केले. ...
भारताच्या इतिहासात इंग्रजांनी केलेले सर्वांत क्रूर कृत्य म्हणून जालियानवाला बाग हत्याकांडाची नोंद करता येईल, असे मत इतिहास तज्ज्ञ डॉ. अंजली वेखंडे यांनी व्यक्त केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नाशिक संकुलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्य ...
मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विविध समस्यांसह संस्थाचालकांनी केलेल्या भरमसाठ फी वाढीविरोधात शालेय पालक संघाने शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ...
मुंबईतील गेटवे आॅफ इंडियापासून ते थेट एव्हरेस्ट सर करण्यासाठी नाशिकच्या पांडवलेणी आणि अंजनेरी पर्वतावर नियमित सराव केल्याचे सांगत या सरावातूनच एव्हरेस्ट शिखर सर केल्याचे डॉ. महेंद्र महाजन यांनी ‘सी टू स्काय’ या सायकलिंग, ट्रेकिंग व माउंटिंग मोहिमेचे ...
नाशिक : शहर स्मार्ट करण्यासाठी शासनाने महापालिकेला पर्यायी यंत्रणा उभी केली असली तरी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून चांगले काम होण्याऐवजी वादच उभे राहात आहेत. ज्या नाशिक शहरासाठी ही कंपनी उभी राहिली ती जर योग्य पद्धतीने काम करीत नसेल आणि लोक ...