पारंपरिक पद्धतीच्या व्यासपीठीय भाषणाला दूर सारत शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी सिडकोत झालेल्या सभेत चक्क खुर्चीवर उभे राहून जनसंवाद साधला आणि आगामी विधानसभेसाठी जनआशीर्वादही मागितले. ...
ग्रामीण भागात भूजल सर्वेक्षण करून बोअरवेल करण्यासाठी तरी काही नियम आहेत, परंतु शहरी भागात मात्र तसे कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे अनेक सोसायटी आणि बंगल्यांच्या आवारात मोठ्या प्रमाणात कूपनलिका होत आहेत. त्यातच जल पुनर्भरणाची कोणतीही व्यवस्था गांभीर्य ...
गेल्या काही दिवसांपासून चाळीस ते पन्नास रुपये प्रतिजुडी दराने विक्री होणाऱ्या मेथी भाजीची मागील दोन दिवसांपासून आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली आहे. शनिवारी (दि.२०) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या मेथी जुडीला पंधराशे रुपये शेकडा ...
चांदोरी येथील खंडेराव महाराज मंदिर परिसरात नारायण महाराज पटांगणात शुक्रवारी (दि.१९) खोदकाम सुरू असताना भुयारी मार्ग आढळून आल्याने इतिहास समोर येणार आहे. ...
येथील शेतकरी पोपट कारभारी बोराडे यांच्या शेतातील वस्तीनजीक असलेल्या कडुनिंबाच्या वृक्षावर वीज पडल्याने वृक्षाच्या फांद्या तुटून पडल्या. वीज पडली त्या वेळेस कुटुंबातील सर्व सदस्य घरात थांबलेले होते. झाडाच्या फांद्या तुटून शेतातील टमाटा पिकावर पडल्याने ...
वैतरणा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये एक युवक बुडाल्याची घटना शुक्र वारी संध्याकाळच्या सुमारास घडल्याचा संशय आहे. आनंद गायकवाड असे या युवकाचे नाव असून, तो नाशिक येथील असल्याचे समजते. ...
गोदावरी नदी निर्मल प्रवाही वाहत राहो तिच्या सान्निध्यात प्रत्येक प्राणिमात्रास आरोग्य व समृद्धी लाभो याकरिता गोदावरी नदीसह तिच्या उपनद्यांचे पर्यावरण व गोदाप्रेमींच्या वतीने पूजन करून प्रार्थना करण्यात आली. तपोवनातील गोदा-कपिला संगम येथे हा कार्यक्रम ...