शनिवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत २४ तासांत २३.३ मि.मी पावसाची नोंद झाली होती. या हंगामात अद्याप एकूण ४९६.९ मिमीपर्यंत पाऊस पडल्याची माहिती हवामान निरिक्षण केंद्राकडून देण्यात आली. ...
प्रत्येक बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा अधिकार असून बालकाना त्यांची विशिष्ट ओळख असल्यास रस्त्यावर आढळून येणाऱ्या बालकांसोबतच विविध बालगृहांमधील बालकांचे संगोपण, निरीक्षण, नियंत्रण सोयीस्कर होण्यासाठी मदत होऊ शकते, त्यामुळे राज्यभरातील अनाथ बाल ...
जंगलात समतल चर खोदून पाणी अडविल्याने वनतळ्यांत मे महिन्यापर्यंत पुरेल असा पाणीसाठा वन्यजिवांना उपलब्ध झाला. जंगल संवर्धनातून गावांचा शाश्वत विकासाचा प्रयत्न केला जात आहे. ...
महापालिकेने 2041 मध्ये भविष्यातील लोकसंख्या गृहीत धरून पाण्याचे नियोजन केले ही खुप मोठी घटना आहे आता 2041 पर्यंत पाण्याची चिंता नाही असं दिसतं असलं तरी वास्तवात हे शक्य आहे का याचा विचार करायला हवा. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यात संततधार पावसाने सगळीकडे पाणीच पाणी केले आहे. आज २१२ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण १९७५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. ...