लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आज ८९ वर्षे वयोमान असलेल्या अॅड. लक्ष्मणराव तथा आप्पा उगावकर यांच्या जवळजवळ पासष्ट वर्षे वकिली क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या विधिज्ञाने आपल्या अनुभवसमृद्ध ज्ञानाच्या आधारावर ‘ग्लिम्प्सेस आॅफ लॉ आॅफ पझेशन अॅण्ड ओनरशिप’ हा ग्रंथ लिहिला असून, मुंबई उच् ...
बांधकाम व्यवसाय हे क्षेत्र जोखमीचे असले तरी यामध्ये आपल्या जबाबदाऱ्या ओळखून काम केले, तर कुठलीही आपत्ती ओढावणार नाही तसेच बांधकामावेळी चुकून एखादा अपघात झाला तर घाबरून जाता कामा नये. यासाठी कायदेशीर सल्ले घेऊन आपण यातून बाहेर पडू शकतो. असे प्रतिपादन ...
पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्यदेखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जिल्ह्यातील बाधित कुटुंबीयांसाठी पुरवठा विभागाने १२३८ क्विंटल धान्य मंजूर केले आहे. ...
चित्रकार अनिल माळी यांनी रेखाटलेल्या विविध प्रकारच्या निसर्गचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रकांत धामणे आणि दीपक देवरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ...
बारा बंगला परिसरात रेल्वेच्या मोडकळीस आलेल्या बंगल्यात नेऊन एका गतिमंद युवतीवर एका तरुणाने अतिप्रसंग केल्याची घटना बुधवारी घडली. संशयित आरोपी फरार असून, इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अनुदानाची तरतूद करण्यात यावी यांसह अन्य मागण्यांसाठी विनाअनुदानित कृती समितीच्या शिक्षकांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला असून, महाविद्यालयात ‘खडू, फळा बंद’ आंदोलन पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील स ...
घर बंद करून आठ दिवस बाहेर गेल्याची संधी साधात बंद घराचा पत्रा उचकाटून चोरट्यांनी घरात प्रवेश करून टीव्हीसह एकूण चार हजार रुपयांच्या वस्तू चोरून नेल्याची घटना ओझर शिवारातील जाधववाडी येथे घडली. ...
अजमेर सौंदाणेपासून साधारण दोन किलोमीटर व जुनी शेमळीपासून साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र पहाडेश्वर येथील धबधबा श्रावणमासनिमित्त आलेल्या शिवभक्तांना आकर्षित करीत आहे. ...