दहा वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने आखलेल्या पूररेषेमुळे शेकडो मिळकती त्यात अडकल्या असून गावठाणाची सुटकाही झालेली नाही. एकीकडे पूररेषेतील वाड्यांच्या पुनर्विकासासाठी परवानगी दिली जात नाही आणि दुसरीकडे मात्र वाडे धोकादायक असल्याने ते रिक्त करण्यासाठी नो ...
जिल्हा सरकारी व परिषद बँकेचे माजी अध्यक्ष, राज्य कर्मचारी संघटनेचे माजी पदाधिकारी तसेच सेवानिवृत्त विक्र ीकर अधिकारी माधवराव पांडुरंग भणगे (८१) यांचे हृदयविकाराने निधन झाले. ...
रिक्षावर कारवाई टाळण्यासाठी चालकाकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना बुधवारी (दि.१४) सायंकाळच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संशयित पोलीस शिपाई दिनेश शेडजी चव्हाण (बक्कल- २४८०) यास रंगेहाथ ताब्यात घेतले. ...
सत्ता नसेल तर मग राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता होणे स्वाभाविकच असते. पक्ष म्हणजे पक्षातील नेत्यांची प्रामुख्याने तशी तळमळ असतेच. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे तसेच होत आहे. पक्षाची ‘राज’कीय भूमिका कळेनासी झाली आहे. ...
आम्ही ज्यावेळी काश्मीरला गेलो, त्यावेळी मनात कायम अनामिक भीती होती. मात्र, ३७० रद्द झाल्याने तेथील वातावरण भविष्यात भयमुक्त होण्याची अपेक्षा असून, अशा भयमुक्त वातावरणात पुन्हा एकदा काश्मीरचा स्वर्ग अनुभवण्याची इच्छा असल्याचा सूर यापूर्वी काश्मीरला जा ...
- अझहर शेख, नाशिक : निफाड तालुक्यातील वनविभाग पूर्व येथील येवला वनपरिक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या गाजरवाडी गावातील एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये रात्रीच्या सुमारास ... ...
हरसुल तालुक्यातील हरणटेकडी येथील रहिवाशी असलेले भरसट हे 22 ऑगस्ट 1989 रोजी नाशिक ग्रामीणमध्ये पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. त्यांना सेवाकाळात 150 रिवॉर्ड मिळाले आहेत. ...
पंधरवड्यापासून समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने पुन्हा वृक्षलागवडीला वेग आला असून हे अभियान यशस्वी होण्याची शक्यताही अधिक वाढली आहे. चांगल्या पावसामुळे लावलेल्या रोपांपैकी जगलेल्या रोपांची संख्याही वाढण्यास मदत होणार असल्याचा आशावाद उपवनसंरक्षक शिवा ...