नाशिक- हल्ली बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या खाण्याच्या सवयीत त्यांचे प्रतिबिंब दिसून येत आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये डबा संस्कृती कमी होताना दिसत आहे. हल्ली सकस आहारापेक्षा बाहेरचं मसालेदार, चमचमीत खाण्याकडे तरूणाईचा कल वाढला आहे असे एका ...
‘हर हर महादेव’, ‘कपालेश्वर भगवान की जय हो’ असा जयघोष करत शेकडो शिवभक्तांनी श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारी गंगाघाटावर असलेल्या कपालेश्वर मंदिरासह अन्य ठिकाणच्या शिवमंदिरात दर्शनाचा लाभ घेतला. ...
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता धान्य वितरणप्रणालीत कोणतीही त्रुटी राहू नये या पार्श्वभूमीवर रेशनदुकानदार संघटनेने पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, येत्या दि. १० तारखेपूर्वी केंद्रीय अन्न व पुरवठामंत्र्यांसोबत चर्चा होणार अस ...
सातपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नाशिक कार्यालयात १५व्या चार दिवसीय राज्यस्तरीय निवासी भजन प्रशिक्षणाला प्रारंभ करण्यात आला.चार ... ...
नाशिकरोडच्या सीमारेषांवर असलेली खेडी, मोठ्या प्रमाणातील कामगार वर्ग, पारंपरिक सण सोहळे साजरे करण्याची परंपरा आणि आठवडे बाजार तसेच यात्रांमुळे ग्रामीण अर्थचक्र अवलंबून असलेले नाशिकरोड कोणे एकेकाळी मोठी बाजारपेठ होती. ...
धार्मिक सण, उत्सवाच्या काळात इंदिरानगरच्या जगन्नाथ चौकातून शरयूनगरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील पथदीप बंद आहेत. या भागात गेल्या अनेक दिवसांपासून पथदीप बंद असल्याने अंधाराचा फायदा घेऊन येथे मद्यपींचा उपद्रव वाढला आहे. ...
मोहिनीदेवी रुंग्टा बालमंदिर शाळेत दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण आणि सुदामा यांची वेशभूषा केली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन लता आंडे, नेहा सोमठाणकर उपस्थित होते. सूत्रसंचालन जयश्री बडवे यांनी केले. ...