वडनेर भैरव : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय वडनेर भैरव विद्यालयात इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यात आला . दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शाडुमाती पासून बनविलेल्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे व ...
तीन दिवसांपुर्वीच गणेश विसर्जनासाठी दारणा नदीत उतरलेला युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. त्या युवकाचा अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही. ...
निकवेल :- बागलाण तालुक्यातील निकवेल येथे आठ ते दहा दिवसापासुन बिबट्याने धुमाकूळ घातला असून पाळीव जनावरांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ...
देवळा : तालुक्यातील खर्डे येथील प्रगतिशील शेतकरी बापू गांगुर्डे यांनी आपल्या पावणे चार एकर क्षेत्रावरील मका पीक लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे सोमवारी नांगरूण टाकले . ...
मनमाड : लष्करामध्ये कर्तव्य बजावित असताना अंगावर वीज पडून शहीद झालेले जवान मल्हारी खंडू लहिरे यांच्यावर नांदगाव तालुक्यातील कºही या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘ मल्हारी लहिरे..अमर रहे... अमर रहे !’ च्या घोषणांच्या निनादात साश्र ...
जिल्हातील शिक्षण क्षेत्रात सुमारे ६० टक्के वाटा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाने तालुकास्तरावर कें द्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्नित शाळा सुरू करण्याचा ठराव केला आहे. संस्थेच्या एका सभासदाने ऐनवेळच्या विषयांमध्ये माडंलेल्या ठरावाल ...
लेखी परिक्षेसाठी त्याच्या वतीने डमी उमेदवार बसविल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्याच्यासह त्या डमी उमेदवाराविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...