तरसाळी : विंचूर प्रकाशा राज्य महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून या महामार्गावरून मार्गक्र मण करताना ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’ अशी दयनीय अवस्था झाली असून ,राज्य महामार्ग खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. ...
सटाणा:येथील पालिकेचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक तब्बल दहा तास सलग चाललेल्या आढावा बैठकीत नगराध्यक्ष मोरे यांनी पंधरा विभागप्रमुखांकडून कामकाजाचा आढावा घेतला. ...
वैतरणानगर : इगतपुरी तालुक्यातील नाभिक समाजातील पारंपारिक सलून व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून सलून दुकानासाठी खर्ु्च्या देण्यात याव्यात अशी मागणी नाभिक महामंडळाचे अध्यक्ष सुरेश सुर्यवंशी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या उ ...
कडकनाथ कोंबडी व्यवासायात राज्यभरात फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असताना नाशिकमधील एका शेतकऱ्यालाही कडकनाथ कोंबडी पालन व्यावसायातील एका कंपनीने फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. संबधित शेतकऱ्यांनी कंपनीविरोधोत फसवणुरीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
लोहोणेर : गणेश विसर्जन शांततेत व सुरळीतपणे पार पडावे म्हणून पोलीस उप अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी लोहोणेर गावांतून सशस्त्र पोलीस संचलन करून लॉग मार्च काढण्यात आला. ...
नाशिकच्या आडगाव शिवारात राहणाऱ्या तरुणाने प्रेयसी बरोबर झालेल्या वादातून तिच्या अंगावर डिझेल ओतून तिला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना आडगाव शिवारातील दुशिंगे मळ्यात सोमवारी (दि.९) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत प्रेयसी ९० टक्के भा ...