लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

दरोडा टाकण्याच्या तयारीतील चार सराईत गुन्हेगार जेरबंद - Marathi News |  Criminals jailed in preparation for robbery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दरोडा टाकण्याच्या तयारीतील चार सराईत गुन्हेगार जेरबंद

कळवण - तालुक्यातील नांदुरी येथील चिखलीपाडा येथे कळवण पोलिस ठाण्याच्या पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना पकडून ताब्यात घेतले आहे. ...

पाण्यासाठी मेशीकरांचा रास्ता रोको - Marathi News |  Stop the fisherman's path to the water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्यासाठी मेशीकरांचा रास्ता रोको

मेशी : गावाचा पाणीपुरवठा असणारा पाझर तलाव नं. १ पूर्ण भरून मिळावा या मागणीकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे याचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून गुरूवारी आंदोलन केले. ...

लासलगावी कांदा भावात तेजी - Marathi News | Lasalgavi onion prices boom | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी कांदा भावात तेजी

लासलगाव : येथील बाजारपेठेत कांदा भावात बुधवारच्या तुलनेत शुक्र वारी सकाळी ३५० रूपयांची तेजी येऊन कमाल कांदा भाव ३१५० रूपये जाहीर झाला. बुधवारी ११ हजार क्विंटल कांद्याचा लिलाव ७०० ते २७८३ रूपये व सरासरी भाव २६५० रूपये होते. ...

नाशिकमध्ये २८ कृत्रिम तलाव; गोदाप्रदूषण रोखण्यास सरसावले लाखो नाशिककर गणेशभक्तांचे हात - Marathi News | 28 artificial lakes in Nashik; Millions of Nashikar Ganesh devotees rush to prevent pollution of river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये २८ कृत्रिम तलाव; गोदाप्रदूषण रोखण्यास सरसावले लाखो नाशिककर गणेशभक्तांचे हात

दिवसभरात लाखो मूर्ती गणेशभक्तांनी कृत्रिम तलावात विसर्जित करून दान केल्या. ...

नाशिकमध्ये रिमझिम पावसात लाडक्या गणरायाची उत्साहात मिरवणूक - Marathi News | Ganpati idol immersion rally in rain at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये रिमझिम पावसात लाडक्या गणरायाची उत्साहात मिरवणूक

या मिरवणुकीत सुमारे 21 मंडळांनी आपल्या आकर्षक देखावे व पारंपारिक ढोल पथकांचा सहभाग घेतला आहे. ...

नाशिकमध्ये तीन गणेशभक्त बुडाले; 5 लोकांना वाचविण्यास यश - Marathi News | Three Ganesh devotees drown in Nashik; 5 Success to rescue people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये तीन गणेशभक्त बुडाले; 5 लोकांना वाचविण्यास यश

नदीपात्रात उतरलेले तीन गणेशभक्त बुडाले असून दोघांना नदीच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यास जीवरक्षक व अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. ...

नाशिकमध्ये शेकडो गणेश मूर्तींचे घराच्या अंगणातच विसर्जन - Marathi News | Immerse hundreds of Ganesh idols in Nashik in the backyard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शेकडो गणेश मूर्तींचे घराच्या अंगणातच विसर्जन

 पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करीत शेकडो नागरिकांनी आपल्या घरात किंवा अंगणातच मूर्तींचे विसर्जन केले. ...

पिंपळगाव मोर येथे टाळ मृदुंगाच्या पारंपरिक तालात गणरायाला निरोप - Marathi News | Ganesh Visarjan in Pimpalgaon Mor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव मोर येथे टाळ मृदुंगाच्या पारंपरिक तालात गणरायाला निरोप

इगतपुरी तालुक्यातील विविध भागात गणरायाला भावपूर्ण निरोप देऊन विसर्जन करण्यात आले. ...