साकोरा - नांदगाव तालुक्यातील जामदरी येथे शुक्र वारी सकाळी विजप्रवाह सुरू असलेली तार तुटून तीन म्हशीच्या अंगावर पडल्याने तर साकोरा येथे सायंकाळी चार वाजता रस्त्यावर साचलेल्या डबक्यात अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने एका बैलाचा अशा चार जनावरांचा मृत्यू झ ...
नाशिक- ग्रामीण भागातील ग्राम पंचायतींना आपल्या क्षेत्रातील औद्योगिक वसाहतीमुळे मिळणाऱ्या पन्नास टक्के उत्पन्नावर पाणी सोडावे लागणार आहे. ग्राम पंचायत क्षेत्रात औद्योगिक वसाहती असल्यास तेथील कारखाने आणि मिळकतींची वसुली थेट आता एमआयडीसीकडून करण्यात येण ...
नाशिक- मखमलाबाद शिवारात अखेरीस ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्याचा महत्वकांक्षी प्रकल्प महासभेने मंजुर केला आहेत. राज्य शासनाला या प्रकल्पात स्वारस्य असल्याने त्यासाठी राजपत्रात घाईघाईने इरादा स्पष्ट केला आहे. प्रकल्प चांगला की वाईट, श्ेतकऱ्यांचे भले हो ...
विरगाव : दसाणा धरणाचे पुरपाणी सुकड नाल्यात टाकण्याच्या कामाला अखेर यश आले आहे. लोकसहभागातून तसेच विरगाव येथील शेतकरी वर्गांच्या सहकार्यातून हा नदीजोड प्रकल्प यशस्वी झाला आहे. यामुळे विरगाव, वनोली, तरसाळी व औंदाणे येथील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेतील ...
शहरात पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन करण्यास यंदाही प्रतिसाद मिळाला असून, यंदा १ लाख २९ हजार ९२३ मूर्तींचे दान स्वीकारण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत १३ हजारांनी मूर्ती संकलन वाढले आहे. ...
ढोल-ताशांचा गजर, लेजीमचा ठेका, पारंपरिक पेहरावांवर रंगीबेरंगी फेट्यांनी वाढवलेली शोभा आणि त्यात वरुणराजाने अलगदपणे सुरू केलेल्या जलाभिषेकात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. उपनगरांमध्येही श्रींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ असा जयघोष व गुलालाची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या श्री गणरायाचे नाशिकरोड परिसरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. ...