राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकमधील पक्षाचे सर्वेसर्वा छगन भुजबळ शिवसेनेत जाण्याच्या चर्चेचा खुद्द भुजबळ यांनीच इन्कार केला असताना दुसरीकडे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता नाशिकमध्ये लक्ष घातले आहे. सोमवारी (दि.१६) पवार हे नाशिकम ...
ख्यातनाम विचारवंत दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून मधुमेह मुक्ती आणि वेटलॉस मोहीम चालविणाऱ्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ‘थ्री डी वॉकेथॉन’च्या माध्यमातून रविवारी (दि.१५) सकाळी ७ ते १० वाजेदरम्यान हजारो ...
संगीताच्या निमित्ताने आम्ही मंगेशकर कुटुंबीय जगभर फिरलो, पण नाशिकबाबत कायमच विशेष आपुलकी वाटत आली आहे. आमचे नाशिक शहराची ऋणानुबंध खूप जुने असून ते अद्यापही कायम आहेत, असे प्रतिपादन प्रख्यात संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी केले. ...
जागतिक पालीभाषा गौरव दिनानिमित्त संवर्धन बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी (दि. १५) सकाळी १0.३0 वाजता प. सा. नाट्यगृहात पाली-मराठी भाषेतील भिक्खुनी महाप्रजापती गौतमी नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. ...
विजेची चोरी तसेच वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ग्राहकांची प्रकरणे जिल्ह्यातील लोकअदालतमध्ये ठेवण्यात आल्यानंतर नाशिक परिमंडळातील सुमारे ९४४ ग्राहकांनी ७४ लाखांच्या दंडाचा भरणा करून प्रकरणे निकाली काढली. ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने अचानक रुग्णालयाचे स्वयंपाकगृह गाठले आणि तेथील खुर्च्यांची आदळआपट करत फु टलेल्या फरशीच्या तुकड्याने स्वत:लाही जखमी करून घेतल्याची घटना रविवारी (दि.१५) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. ...
मागील वर्षी दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यात यंदा वरुण राजाची कृपादृष्टी बरसल्याने जिल्ह्यातील धरणे समृद्ध झाली आहेत. यंदा झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पंधरा धरणांचा पाणीसाठा सप्टेंबरमध्ये १०० टक्के झाला आहे. ...