दत्तमंदिररोड येथील नागरिक वाचनालयाच्या सभागृहात देशमुख मराठा महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या सण, उत्सव सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखिका वंदना अत्रे उपस्थित होत्या. ...
पोकलेन मशिनरींची वाहतूक करताना होणारी दंडात्मक कारवाई थांबवावी, तसेच कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी नाशिक अर्थमुव्हर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली असून, सदर मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांना देण्यात आले आहे. ...
आशा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ रंगकर्मी राजू फिरके आणि विद्या करंजीकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याआधी सकाळी निघालेल्या रॅलीनंतर झालेल्या सोहळ्यात विविध देशांमधून आलेल्या चित्रपटाच्या द ...
कॅन्टोन्मेंट बोर्डाने शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी वाहनतळ शुल्क आकारणीच्या घेतलेल्या निर्णयाचा जनतेकडून विरोध होत होता. सदर विरोध लक्षात घेऊन व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी वाहनतळ शुल्क व दंडामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले वसंत बापट हे त्यांच्या सामाजिक व राष्ट्रीयतेच्या जाणिवेतून रचना करणारा आणि कवितेवर निष्ठा असणारा कवी म्हणून परिचित असून त्यांच्या काव्यरचनांमधून प्रसंगाचे नाट्यमय दर्शन घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी (दि.१८) अखेरच्या चरणात नाशिकमध्ये पोहोचली. यावेळीसुरू ... ...