विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांत बाहेर गावाहून येणाºया नोकरदारांची संख्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्याचा फटका सामान्यांना बसत असतो हे उघड सत्य असले तरी, मंगळवारी (दि. १७) अप-डाउन करणाºया एका अधिकाºयाची चांगलीच फजिती झाली. ...
देवळा तालुकास्तरीय १७ वर्षे वयोगटाखालील मुली आणि मुले यांच्या कबड्डी स्पर्धा रामेशवर येथील जनता विद्यालयात पार पडल्या. उद्घाटन देवळा तालुका क्रीडा प्रमुख बी.डी. खैरनार, आर.एस. निकम, उपसरपंच विजय पगार यांच्या हस्ते करण्यात आले. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - भाजपाच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी नाशिक येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी पाहुणचाराची प्रशंसा करणाऱ्या शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ...