दिंडोरी : परतीच्या पावसाने दिंडोरी येथील श्रीरामनगर येथील यमुनाबाई गांगुर्डे ही महिला अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाली. गांडोळे येथील सुनीता भोये ही महिला गंभीर जखमी झाली, तर राशेगाव येथे वीज पडल्याने बैल ठार झाला आहे, ...
भाजपा शिवसेनेसह विविध दहा घटक पक्षांच्या महायुतीत आरपीआयला किमान दहा जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु, जागावाटपाचा तिढा सोडविताना आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगतनाच यावेळची विधानसभा निवडणूक युतीसाठ ...
कणकवलीमधून नितेश राणे यांना भाजपने दिलेल्या उमेदवारीविषयी शिवसेनेची भूमिका काय असेल ते पक्षप्रमुख उदधव ठाकर दसरा मेळाव्यात स्पष्ट करणार असल्याचे शिसेनेच्या उपनेता डॉ.निलम गोऱ्हे यांनी सांगितले. ...
सिन्नर : येथील माळेगाव एमआयडीसीत शुक्रवारी (दि. ४) दुपारी दोन वाजेच्या सुमारास बोलेरो जीपमधून एका शेतकऱ्याचे अडीच लाख रूपये लांबविल्याची घटना घडली. ...
वणी/पांडाणे : सप्तमी व सातव्या माळेला शनिवारी गडावर सप्तशृंगीदेवीच्या चरणी सुमारे दोन लाख भाविक नतमस्तक झाले असुन अंतिम सत्रात भाविकांच्या उपस्थितीमुळे यात्रोत्सवाला उत्साहाचे उधान आले आहे. ...