लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

मत विभागणी टाळण्यासाठी अपक्षांची शोधाशोध सुरू - Marathi News | Search for independents to prevent vote split | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मत विभागणी टाळण्यासाठी अपक्षांची शोधाशोध सुरू

नाशिक : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीचा दिवस अखेरीस पार पडला, त्यामुळे आता मतविभागणी टाळण्यासाठी बंडखोर तसेच अपक्षांची माघारी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारपासून (दि.५) उमेदवारांची धावपळ सुरू असून, त्यामुळे अपक्षांनाही ‘भ ...

गोदावरीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? याचिकाकर्त्या निशीकांत पगारे यांचा प्रश्न - Marathi News | Why don't the officers ignore Godavari? The question of petitioner Nishikant Pagare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? याचिकाकर्त्या निशीकांत पगारे यांचा प्रश्न

नाशिक- गोदावरी नदीचे प्रदुषण हा नाशिककºयांचा जिव्हाळ्याचा विषय! ही नदी तसे अन्य नद्या प्रदुषणमुक्त राहाव्या यासाठी उच्च न्यायालयाने अनेक आदेश दिले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यानं ...

इंदिरा गांधी विद्यालयातर्फे मतदान जनजागृती अभियान - Marathi News | Voting awareness campaign by Indira Gandhi Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरा गांधी विद्यालयातर्फे मतदान जनजागृती अभियान

खर्डे : ता. देवळा येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. यानिमित्त विद्यालयाच्यावतीने संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. ...

इंद्रजीत लोणारी, कावेरी आहेर यांची राज्य स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड - Marathi News | Indrajit Lovati, Kaveri Aher selected for state level school wrestling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंद्रजीत लोणारी, कावेरी आहेर यांची राज्य स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

येवला : धुळे येथील विभागीय क्र ीडा संकुलात नुकत्याच संपन्न झालेल्या नाशिक विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेत येवला शहरातील डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी इंद्रजीत प्रवीण लोणारी याने चौदा वर्षाच्या आतील मुलांच्या ७४ किलो वजन गटात, तर तालुक्यातील ...

मुसळधार : सायंकाळनंतर तीन तासांत ३४.मि.मी पाऊस - Marathi News | Precipitation: 3 mm rain in three hours after dusk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुसळधार : सायंकाळनंतर तीन तासांत ३४.मि.मी पाऊस

शनिवारी सायंकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. मध्यम स्वरूपाच्या वेगवान सरींचा वर्षाव सुमारे पाऊण तास सुरू होता. ...

वीज पडून महिला ठार एक गंभीर - Marathi News | Lightning kills a woman seriously | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज पडून महिला ठार एक गंभीर

दिंडोरी : परतीच्या पावसाने दिंडोरी येथील श्रीरामनगर येथील यमुनाबाई गांगुर्डे ही महिला अंगावर वीज पडल्याने जागीच ठार झाली. गांडोळे येथील सुनीता भोये ही महिला गंभीर जखमी झाली, तर राशेगाव येथे वीज पडल्याने बैल ठार झाला आहे, ...

Maharashtra Election 2019: राज यांच्या मनसेला नाशिकमध्ये धक्का, ज्यांच्या हाती सूत्रे तेच ढिकले भाजपाच्या गळाला ! - Marathi News | Maharashtra Election 2019: MNS leader left party in Nashik, vasant gite join bjp in nashik assembly election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maharashtra Election 2019: राज यांच्या मनसेला नाशिकमध्ये धक्का, ज्यांच्या हाती सूत्रे तेच ढिकले भाजपाच्या गळाला !

Maharashtra Election 2019: विशेष म्हणजे नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला म्हणता म्हणता मनसेला पंधरा पैकी अवघे आठ जागेंवर उमेदवार मिळाले. ...

विधानसभेची निवडणूक महायुतीसाठी अवघड :रामदास आठवले - Marathi News | Vidhan Sabha election difficult for Mahayuti: Ramdas recalled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधानसभेची निवडणूक महायुतीसाठी अवघड :रामदास आठवले

भाजपा शिवसेनेसह विविध दहा घटक पक्षांच्या महायुतीत आरपीआयला किमान दहा जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु, जागावाटपाचा तिढा सोडविताना आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगतनाच यावेळची विधानसभा निवडणूक युतीसाठ ...