नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर सोमवारी (दि. ७) होणाऱ्या अर्ज माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाल्यामुळे अंतिम क्षणी कोण कुणासाठी माघार घेणार आणि पक्षीय पातळीवरून कोणत ...
पेठ : जिल्हा क्रि डा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या नाशिक जिल्हा शालेय क्र ीडा स्पर्धा मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनशेत ता. पेठ येथील विद्याथ्यांनी सुयश संपादन केले असून या शाळेतील सहा खेळाडूंची विभागस्तरावर निवड झाली आहे. ...
नाशिक : शहरात सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजतारांवर झाडांच्या फांद्या पडून वीजयंत्रणा विस्कळीत झाली. ... ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून महाविद्यालयीन तरुणांमध्ये उत्साह निर्माण केला जात असून, महाविद्यालयांमध्ये ‘सेल्फी ... ...
भारतातील एकूण राष्ट्रीय उत्पादनात जवळपास ३० टक्के वाटा हा लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा असून, हे लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे प्रतिपादन आर्थिक विश्लेषक राजेश तांबे यांनी केले. ...
नाशिक : ग्रामीण भागातील जनतेचे दूषित पाण्यापासून होणाऱ्या आरोग्याचा धोका टाळण्याबरोबरच त्यांचे आरोग्यमान उंचावण्याच्या दृष्टीने यावर्षीही आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्रोतांची मोबाइल अॅपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. १ ...