लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

विद्यार्थी गुणगौरव समारंभ - Marathi News |  Student Appreciation Ceremony | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थी गुणगौरव समारंभ

प्लॅस्टिक प्रदूषणाच्या निमित्ताने भूतलावर तिसरा राक्षस तयार झाला आहे. या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी देव येणार नाही, तर मानवानेच वध करून होणारे प्रदूषण वाचवावे, असे आवाहन कैलास मठाचे अध्यक्ष स्वामी संविदानंद सरस्वती यांनी केले. ...

अखेर मनपा कर्मचाऱ्यांना मिळाले वेतन - Marathi News |  Finally, the municipal staff received salaries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर मनपा कर्मचाऱ्यांना मिळाले वेतन

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीच्या आधारे वेतन देण्याचा तिढा अखेर सुटला असून, सणासुदीच्या तोंडावर नाराजी टाळण्यासाठी वेतन देण्यास प्रारंभ झाला आहे. ...

नैतिकता जपण्यासाठीच प्रयत्न : भारतीताई ठाकूर - Marathi News |  Efforts to uphold morality: Bhartiyatai Thakur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नैतिकता जपण्यासाठीच प्रयत्न : भारतीताई ठाकूर

नर्मदालयच्या माध्यमातून आदिवासी भागातील मुलांसाठी शिक्षणाचे आणि आरोग्याचे काम करताना आपल्याला सरकारी अनुदान मिळाले असते, परंतु त्यासाठी प्रयत्नच केला नाही. ...

मनसेच्या माघारीने पूर्वमध्ये सानप-ढिकले यांच्यात लढत - Marathi News | MNS withdrawals fight against Sanap-Dikhle in the east | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसेच्या माघारीने पूर्वमध्ये सानप-ढिकले यांच्यात लढत

नाशिक पूर्व मतदारसंघात यंदा उमेदवारी वाटपावरून नाट्यमय घटना घडल्या आहेत. भाजपाने विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारून मनसेचे इच्छुक राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली, तर मनसेने ऐनवेळी माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे नाव जाहीर केले ...

नाशिक जिल्ह्यात अखेरच्या दिवशी ६४ उमेदवारांची माघार - Marathi News | Nashik district withdraws 3 candidates on last day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात अखेरच्या दिवशी ६४ उमेदवारांची माघार

माघार घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतल्याने राष्टÑवादीचे उमेदवार व माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपाचे राहुल ढिकले यांच्याशी लढत होणार आहे. या मतदारसंघातून कवाडे गटाचे उ ...

वन्यजीव संवर्धनासाठी लोकसहभाग गरजेचा : शिवाजी फुले - Marathi News | Public participation is essential for conservation of wildlife: Shivaji flowers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वन्यजीव संवर्धनासाठी लोकसहभाग गरजेचा : शिवाजी फुले

वन्यजीव संवर्धनासाठी वनमजूरांपासून वनरक्षक, वनपाल ते वनक्षेत्रपालपर्यंत सर्वांनी प्रयत्नशील राहणे काळाची गरज आहे. ...

विंचुरी दळवीला शेततळ्यातील हजारो मासे मृत - Marathi News | Thousands of fish dead in farm fields in winch dalvi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचुरी दळवीला शेततळ्यातील हजारो मासे मृत

विंचुरी दळवी (सिन्नर) : येथील सोमनाथ नामदेव दळवी यांच्या शेततळ्यातील अनेक मासे मृत झाल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ऐन उत्पन्न मिळण्याच्या काळात अचानक माशांचा मृत्यू झाल्याने काय झाले असावे, याची चर्चा आहे. ...

खेडगाव परिसरात पावसाचा पिकांना फटका - Marathi News |  Rainfall crops hit Khedgaon area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खेडगाव परिसरात पावसाचा पिकांना फटका

खेडगाव : दोन दिवसांपासून सुरू असलल्या मुसळधार पावसामुळे परिसरात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...