लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातील मानसशास्त्र संशोधन केंद्र पदव्युत्तर पदवी विभागाकडून जनजागृतीकरिता प्रबोधनपर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ...
पांडाणे -साडेतिनशक्ती पिठांपैकी आद्यपिठ असलेल्या सप्तशृंगीदेवीची कोजागरी पोर्णिमेनिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत महापुजा करण्यात आली . यावेळी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. लाखो भाविक भगवती चरणी नतमस्तक झाले ...
नांदगाव : दारू पिऊन होणारे राडे शिविगाळ, त्यातून होणाऱ्या मारामा-या यामुळे अवघे गावही दारूला वैतागलेले.... कुठेतरी हे थांबले पाहिजे म्हणून पोही गावातल्या तरूणांनी एकत्र येऊन दारूच्या बाटल्या रस्त्यावर फोडल्या व गावठी दारूचे ड्रम रस्त्यावरच उलटे केले. ...
आत्मा मालिक सत्संग समिती आणि आत्मा मालिक ध्यानपीठ नाशिक यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त शनिवारी (दि.१२) औरंगाबाद रोडवरील इंद्रायणी लॉन्स येथे आत्मा मालिक कोजागरी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ...
गायी व गोºहे पिकअप वाहनात निर्दयीपणे कोंबून गुजरातकडून मुल्हेरमार्गे मालेगावकडे कत्तलीच्या इराद्याने चोरटी वाहतूक करणाºया चार संशयितांना जायखेडा पोलिसांनी ताहाराबाद चौफुलीवर ताब्यात घेतले. तसेच वाहनांसह एकूण सहा लाख ५२ हजारांचा ऐवज हस्तगत केला असून, ...
अल्पवयीन युवतीवर धारदार शस्त्राने वार करून जखमी करणारा संशयित आतिष ढगे यास लासलगाव पोलिसांनी अटक करून निफाड न्यायालयाचे वरिष्ठ स्तर न्या. एस. बी. काळे यांच्या समोर हजर केले असता त्यास तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ...