विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येक भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत असून, रात्रीचा दिवस करावा लागत आहे. हाती असलेला कालावधी लक्षात घेता, विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण ...
बेळगाव ढगा ते सारूळ या रस्त्याच्या कामाला एक वर्षापूर्वी सुरु वात झाली. सदर रस्त्याचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याची मुदत होती. सदर मुदत आता संपलेली असून, सुद्धा त्यामध्ये ठेकेदाराने अर्धवट काम करून काम बंद केले. त्यामुळे काम अर्धवट असून, साइटपट् ...
कर्णबधिर व्यक्तींना समाजाने सहानुभूती दाखविण्यापेक्षा समाजात सामावून घेण्याची भूमिका ठेवावी, असे मत डॉ. संदीप मंडलेचा यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने ‘पडसाद’, कर्णबधिर विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...
येथील स्वराज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नवरात्राचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणाºया महिला म्हणजेच तेजस्विनींचा स्वराज तेजस्विनी सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे अवयवदान जागर अंतर्गत अनेक उपस्थितांनी अवयवदानाचा सं ...
मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून विरोध केला जात असतानाही न्यायालयाच्या निर्णयानंतर एका रात्रीत बेसुमार वृक्षतोड करण्यात आलीच शिवाय विरोध करणाऱ्यांना तुरुंगात डांबण्यात आल्याने या घटनेचा ‘आम् ...
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नेत्रदीपक आकाशकंदील खरेदीसाठी बालगोपाळांसह आबालवृद्धांची शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसत आहे. यंदा मान्सूनही चांगला झाला असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्र ेत्य ...
महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेतर्फेदि. १ ते ३ नोव्हेंबर रोजी त्र्यंबकरोड येथील इस्पॅलियर हेरिटेज स्कूल येथे बालशिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बालविकासासाठी आम्ही’ या विषयावर ही परिषद होत असून, त्यात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षणतज्ज्ञ आणि ...
हिंदी भाषा ही सर्वांत प्राचीन तसेच सर्व भाषांना समाविष्ट करून निर्माण झालेली भाषा आहे. तसेच हिंदी भाषा ही भारताची संस्कृती असून, सर्व भाषांची जननी म्हणून ओळखली जाते. या भाषेने साहित्याला भरभरून दिले आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रात अनेक साहित्यिक तयार ...