भगूर येथील बलकवडे व्यायाम शाळेत पार पडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयाची खेळाडू कुस्तीपटू ऋतीका ज्ञानेश्वर आव्हाड हिने उल्लेखणीय कामगिरी करुन राज्यपातळीवर धडक मारली आहे. ...
घोलप नानांनी गेली तीस वर्षे देवळाली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले, ते बहुधा स्वत:च्या स्वत: न पाहू शकणाऱ्या मस्तिष्काच्या रेषांमुळेच. त्यामुळे त्यांची भविष्यवाणी खरी मानावयास हवी. मध्यंतरीच्या काळात नानांच्या रेषा पुसटशा झाल्या असाव्यात की काय म्हणून ...
ओझर : प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यासाठी अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची व्यवस्थापनाबरोबर बंगळुरू येथे झालेली बोलणी फिसकटल्याने नाशिकसह देशभरातील नऊ विभागातील जवळपास २० हजार कर्मचारी सोमवारपासुन बेमुदत संपावर गेले आहेत. ...