प्रलंबित वेतन करारासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय एचएएल कामगार ट्रेड युनियनची व्यवस्थापनाबरोबर बंगळुरू येथे झालेली चर्चा फिस्कटल्याने नाशिकसह देशभरातील ९ प्रभागांतील जवळपास २० हजार कर्मचारी सोमवारपासून (दि.१४) बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती संघ ...
आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून निर्माण झालेल्या ऋतुमान बदलाच्या प्रक्रियेबरोबरच साथीच्या आजाराचे प्रमाणदेखील वाढू लागले आहे. विशेषत: या काळात उष्णतेचे विकार मोठ्या प्रमाणात बळावतात त्यामुळे पित्ताचे विकार, मळमळणे आणि तोंड येण्याच्या प्रकारात वाढ ह ...
यंदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अत्यल्प दिवस मिळाले. त्यातच अधिकृत प्रचारासाठी एकच सुटीचा वार मिळाल्याने हीच संधी साधून सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी सर्व प्रचार पर्वणी साजरी केली. रविवारी (दि.१३) शहरास जिल्ह्यात उमेदवारांनी परिसर पिंजून काढला. ...
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्याने प्रत्येक भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची दमछाक होत असून, रात्रीचा दिवस करावा लागत आहे. हाती असलेला कालावधी लक्षात घेता, विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण ...
बेळगाव ढगा ते सारूळ या रस्त्याच्या कामाला एक वर्षापूर्वी सुरु वात झाली. सदर रस्त्याचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याची मुदत होती. सदर मुदत आता संपलेली असून, सुद्धा त्यामध्ये ठेकेदाराने अर्धवट काम करून काम बंद केले. त्यामुळे काम अर्धवट असून, साइटपट् ...
कर्णबधिर व्यक्तींना समाजाने सहानुभूती दाखविण्यापेक्षा समाजात सामावून घेण्याची भूमिका ठेवावी, असे मत डॉ. संदीप मंडलेचा यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय कर्णबधिर दिनाच्या निमित्ताने ‘पडसाद’, कर्णबधिर विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...