नाशिक : महाराष्टÑ राज्य वीज मंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाचा प्रश्न कायम असून, उच्च न्यायालयाची अंतिम सुनावणी टळल्याने कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. आता १९ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असल्याने निकालाकडे सर्वांच ...
शेणीत : मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान अनिल कुमार सुरेंदर यादव व त्याचे सहकारी मारु ती मंदिर लगद्याची वाडीजवळ ट्रकचे टायर खोलत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानकपणे चाकूहल्ला केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. ...
नांदगाव : कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नांदगाव तालुक्यातील नस्तनपूरजवळ घडली. ज्ञानेश्वर अंबादास बच्छाव (२५, रा. हिंगणे देवरे) असे मृताचे नाव आहे. ...
ओमानमधील मस्कत शहरात दि. २४ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेत आपले स्थान निश्चित करणाऱ्या तनिषाला सब जुनिअर मुलींच्या गटात राष्ट्रीय स्तरावर दुसरे मानांकन मिळालेले असून तिने या वर्षीच्या तीन राष्ट्रीय स्पर्धेत दोनवेळा अंतिम फेरी गाठून रौप् ...
ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया संघटनांच्या माध्यमातून मंगळवारी (दि.२२) एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला असून या माध्यमातून संघटनेच्या नाशिक शाखेतील कर्मचाऱ्यांनी बँक विलीनीकरण व खासगीकरणाला विरोध केला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2019 मतदान हे पवित्र कर्तव्य तर आहेच, परंतु लोकशाही बळकट करण्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे. याचाच विचार करून सध्या पॅरिसमध्ये स्थायिक असलेल्या डॉ. श्रृती कपाडिया या नााशिकमध्ये आल्या आणि त्यांनी सोमवारी (दि.२१) नाशिक पश्च ...