Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयांनी विशेष दक्षता घेतली असून, उपद्रवी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तब्बल ५५१ लोक ांना शहरात वास्तव्य करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. वि ...
Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२४) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या सशस्त्र जवानांसह दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथके म ...
महापालिका प्रशासनाने कचरा जमा करण्यासाठी घंटागाडी योजना सुरू केली असली तरी सध्या घंटागाडी ठेकेदाराचे दुर्लक्ष झाल्याने ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येत आहे. हिरावाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिकांना कचरा रस्त्याव ...
संपादन, मांडणी, छपाईची पारंपरिक रिंगणे भेदून दरवर्षी नवनवे प्रयोग करणारा आणि मराठी प्रकाशनविश्वाला एरवी दुर्लभ असलेली ‘लाखाची गोष्ट’ प्रत्यक्षात उतरवण्यात यशस्वी ठरलेला ‘दीपोत्सव’ हा लोकमत वृत्तसमूहाचा बहुचर्चित दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध झाला असून, य ...
बाजार समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला नोकरीत कायम करण्याच्या मोबदल्यात तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा निबंधकांनी शिवाजी चुंभळे यांचे बाजार समितीचे संचालकपद रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ...
प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे गुणकौशल्य असतात, परंतु विविध शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिले जातात. त्यापेक्षा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुण कौशल्यांच्या विकासाला चालना देण्याच ...