विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटपानंतर राज्यभरात शिवसेना-भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आणि नाशिक शहरातील तीनही जागा भाजपलाच सोडण्यात आल्याने शिवसैनिक आक्रमक झाले होते. ...
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण पंधरा ठिकाणांपैकी पाच मतदारसंघांची मतमोजणी करण्यात आली. मतदारसंघनिहाय टेबल आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांनी मतमोजणीस प्रारंभ केला. ...
घोटी : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात अखेर परिवर्तन घडले. काँग्रेसने इगतपुरीची जागा राखण्यात यश मिळवले. विद्यमान आमदार निर्मला गावित ... ...
Nashik-Yevla vidhansabha Election results 2019 येवला (नाशिक)- बिगफाइट म्हणून सध्या राज्यात चर्चेत असलेल्या येवला मतमदारसंघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे हेविवेट नेते व आमदार छगन भुजबळ बाराव्या फेरीअखेर २३५७१ मतांनी आघाडीवर आहेत. बाराव्या फेरीअखेर भुजबळ या ...
Nashik Vidhansabha Election 2019 प्रतीस्पर्धी योगेश घोलप यांना ३५ हजार मते मिळाली आहे. ३५ हजार ६६३ मतांनी आहिरे आघाडीवर आहे. मोजणीच्या अखेरच्या चार फे-या शिल्लक आहे. ...
Igatapuri-Tambak vidhansabha Election results इगतपुरी - इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदार संघात कॉँग्रसचे हिरामण खोसकर यांनी सुमारे ३१ हजार मतांनी आघाडी घेत विजय मिळविला. त्यांनी विद्यमान आमदार निर्मला गावित यांचा पराभव केला. ...
Maharashtra assembly election 2019 बागलाण (नाशिक) : बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे सुमारे ३३ हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्टÑवादीच्या आमदार दिपिका चव्हाण यांचा पराभव केला. ...
Maharashtra assembly election 2019 बागलाण (नाशिक) : बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे सुमारे ३३ हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्टÑवादीच्या आमदार दिपिका चव्हाण यांचा पराभव केला. ...