त्र्यंबकेश्वर/वणी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी तर सप्तश्रृंगगडावर सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. ...
नाशिक- महापालिकेच्या वतीने दिव्यागांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या तीन वर्षात राखीव असलेला निधीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करावा यासाठी अंध अपंगांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर धडक दिली. ...
कार्यालयांच्या दर्शनी भागावर दक्षता सप्ताहनिमित्ताने जनप्रबोधन करणारे भ्रष्टाचार निर्मूलनाबाबतचे सूचना फलकदेखील लावण्यात आले. तसेच शहरातील विविध बसस्थानक , रेल्वे स्थानकांसह अन्य गर्दीच्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांनी नागरिकांना माहिती पत्रकांचे वाटप के ...
लासलगांव : येथील बाजार समितीत गुरूवारी आवक कमी झाल्याने व दक्षिणेकडील राज्यात कांदा आवक कमी होत असल्याने मागणी वाढल्याने बुधवारच्या तुलनेत ५८० रूपयांची कमाल भावात तेजी झाली. ...
नाशिक : महापालिकेचे पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी अनिल नरसिंगे यांच्या आकस्मिक निधनामुळे पुन्हा एकदा कर्मचारी आणि अधिकायांवरील ताण-तणावाची चर्चा होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांत भरती तर बंदच उलट अधिका-यांवर दुहेरी कार्यभार दिला जात आहे. त्यामुळे ...