नायगाव - गेल्या दोन दिवसांपासुन कडाक्याच्या थंडीचे आगमन झाल्याने नायगावकरांना हुडहुडी भरली आहे. दोन दिवसांनपासून सुयदर्शन होत नसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
घोटी: जिल्हा बँकेच्या वाडीव-हे शाखेतून वडिलांच्या नावावर असलेली हक्काची रक्कम जिवंतपणी तर नाहीच पण त्यांच्या मृत्यूनंतरही मिळत नसल्याने मुलाने अस्थिविसर्जनाचा कलश बँकेत ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
मालेगाव : महापालिकेच्या प्रभाग क्र मांक १२ ड मधील प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत जनता दलाचे मोहम्मद मुस्तकीम डिग्निटी ७,१७७ इतक्या मताधिक्याने विजयी झाले. ...
नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी आज झालेल्या पोटनिवडणकीत भाजपाला धक्का बसला असून महाविकास आघाडीचे अनुक्रमे मधुकर जाधव आणि जगदीश पवार हे निवडून आले. ...
नाशिक जिल्ह्यात १७ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या असून, त्यातील बारा बाजार समित्यांनी भाजप सरकारच्या आदेशाचे तत्काळ पालन करून तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या केल्या होत्या, तर नामपूर, सटाणा, उमराणे या तीन बाजार समित्यांंनी नेमणूक केली नव्हती ...
दहावीतील विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षणासाठी कोणत्या शाखेत जाण्याचा कल आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कलचाचणी घेण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे७२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही कलचाचणी दिली ...