चांदोरी (आकाश गायखे) : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजारांची मदत शनिवारी जाहीर करण्यात आली. एक एकरमागे ३ हजार २०० रु पये या प्रमाणे ही मदत आहे. परंतु सोयाबीनसाठी एका एकराला शेतकऱ्यांना आतापर्यंत २१ हज ...
नैसर्गिक वाळूची मर्यादा आणि सुरू असलेली बांधकामे यांच्यातील व्यस्त प्रमाण लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केल्या जाणाऱ्या बांधकामांमध्ये २० टक्के कृत्रिम वाळू वापरण्याचे आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक बांधकामे रखडली आहेत ...
घुमर घुमर घुमर.. बाईसा घुमर रे..., में तो नाच गाने ऐसा पायल भुल आयी..., होर रंग दे..., यांसारख्या बहारदार राजस्थानी गीतांवर हजारो महिलांनी घुमर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जींकली. निमित्त होते, घुमर नृत्य महोत्सवाचे. ...
जिल्ह्यातील १८ परीक्षा केंद्रांवर रविवारी (दि.१७) जिल्हाभरातून सुमारे ५ हजार ३४८ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेला जिल्हाभरातून ५ हजार ५९६ विद्यार्थ्यांनी नियमित व ८ ...