ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
लासलगाव : येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचिलत इंग्लिश मीडियम स्कूलच्या पूर्वप्राथमिक विभागाच्यावतीने आजी-आजोबा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
खामखेडा : नामपुर-सटाणा-पिंपळदर-खामखेडा -कळवण-नाशिक हा राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील पिंपळदर ते मागबारी घाट खामखेडा ते बेज या रस्त्यावर ठिकठिकाणी रस्ता उखडलेला आहे. तसेच काटेरी बाभुळ मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत पसरल्याने या भागातून वाहन चालविणे अवघड ...
बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबरोबरच बालकांच्या संदर्भातील योजना राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा बालसंरक्षण कक्षाला गेल्या दोन महिन्यांपासून कुलूप लागले आहे. बालहक्कासाठी कितीही सकारात्मक योजना करण्यात आल्या असल्या तरी बालसंरक्षण कक्ष ...
प्राचीन काळात झालेल्या युद्धांत वापरलेल्या तलवारी, कट्यार, खंजीर, भाला, गुप्ती, ढालींसारखे लक्षवेधी शस्त्रे आणि पुरातन शिल्प व नाण्यांनी नाशिककरांना भुरळ घातली. निमित्त होते, जागतिक वारसा सप्ताहच्या औचित्यावर सरकारवाड्यात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाच ...
दुसरा मुलगा लवकर होऊ द्यावा, यासाठी सासरच्या मंडळीने विवाहितेचा वेळोवेळी शारीरिक-मानसिक छळ केला. त्या छळास कंटाळून विवाहितेने ११ सप्टेंबर २०१६ साली आत्महत्या केली होती. जिल्हा सत्र न्यायालयात या खटल्यावर सुनावणी होऊन मंगळवारी (दि.१९) न्यायालयाने पती, ...
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी अखर्चित निधीवर वादळी चर्चा झाली. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील ८३ कोटींचा निधी शासन दरबारी जमा झालेला असताना सन २०१८-१९ वर्षातील २३० कोटींचा निधी अखर्चित असल्याच्या कारणावरून सदस्यांनी प्रशासनावर चांगलेच फैल ...