ज्येष्ठ नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परंतु अशाही परिस्थितीत न डगमगता योग्य पर्याय शोधून जीवन सुकर करावे, असे प्रतिपादन फेस्कॉनचे नाशिक विभागीय अध्यक्ष केदुपंत भालेराव यांनी केले. ...
अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने १५ जानेवारी २०२० पासून सुवर्ण दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्यासंदर्भात अधिसूचना जाहीर केली असून, हॉलमार्क नोंदणीसाठी व्यावसायिकांना एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. हॉलमार्किंगनुसार सराफ व्यावसायिकांना केवळ ...
बुलेट ट्रेन आमच्या माथी नको अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवताना याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे सांगून, राऊत यांनी राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून, पाच वर्षांत केवळ प्रसिद्धीसाठी इतका खर्च केला गेल्याने ...
नाशिक शहरातील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर प्रतिकिलो शंभरी पार गेले असून, जिल्ह्यातून तूरडाळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे ७२० क्विंटल तूरडाळीची ...
सिन्नर : तालुक्यातील ठाणगाव येथे २५ फूट विहिरीत पडलेल्या बैलाला जेसीबीच्या साहाय्याने तीन तासांच्या प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात शेतकऱ्यांना यश आले. ...