लासलगाव : शासनाच्या कांदा साठवणुकीवर होणाऱ्या कारवाईच्या संभाव्य भीतीने व्यापारी वर्गाने कांदा खरेदीत हात आखडता घेतल्याने सोमवारी सकाळी लाल कांदा दरात एकाच दिवशी २२०० ते ४६०० रूपयांनी इतक्या वेगाने घसरण झाली. ...
नाशिक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कें द्र, नाशिक व मराठा विद्याप्रसारक समाजाचे के.टी.एच.एम. कॉलेज, गंगापूर रोड, नाशिक यांच्यातर्फे संयुक्तरीत्या घेण्यात आलेल्या रोजगार व उद्योजकता मेळाव्यात १० नियोक्ता संस्थांनी सुमारे १२६ उमे ...
अंदरसूल : ग्रामपंचायत कार्यालयात संतशिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी अंदरसुल ग्रामपालिकेच्या सरपंच प्रा. विनीता सोनवणे होत्या. ...
ऊसशेतीचे मोठे क्षेत्र, द्राक्षबागा तसेच जमिनीला समांतर असलेली व संरक्षक कठडे नसलेली पाण्याने भरलेली उघडी विहिर असल्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असण्याची दाट शक्यता वनविभागाच्या सुत्रांनीदेखील वर्तविली आहे. ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्यात डोंगरी देवाचा कार्यक्र म सुरु असून श्रीदत्त जयंतीच्या पोर्णिमेपर्यत कार्यक्रम सुरू असून पांडाणे अंबानेर, पुणेगाव माळे दुमाला, पिंपरी अंचला व शेजारील गावामध्ये डोंगरी देवाचे भक्त गावात फेरी मारून गावातील आजारपण जावू दे, गुर ...
स्वच्छ अभियान हे नेहमी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी राबविले जात असल्याचे दिसते पण चांदशी गावातील ग्रामसेवक सुरेश भांबोरे यांनी आपल्या कुटुंबीय व ग्रामपंचायत सदस्य यासह रविवारची सुट्टी गावात स्वच्छता अभियान राबविले ...
जिल्हा परिषदेतील सत्तेचे आवर्तन बदलण्यापूर्वीच लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वाद चव्हाट्यावर येऊन गेल्याने त्यातून विकास रखडण्याची शक्यता आहे. अधिकारीक पातळीवर याचा सोक्षमोक्ष लागण्याची वाट न बघता, राज्याच्या सत्तेत जिल्ह्याचे नेतृत्व करणाºया छगन भुजबळ ...