नांदगाव येथील तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा शनिवारी (दि. १४) बुडून मृत्यू झाला. किशोर मधुकर चव्हाण व सिद्धार्थ मांगीलाल सोनवणे अशी मृतांची नावे आहेत. ...
निसर्गाने आपणाला भरभरून दिलं. काहीही कमी केलं नाही. मात्र, जन्मत: दिव्यांग असलेल्या व्यक्ती सुदृढ व्यक्तींप्रमाणे जेव्हा काम करतात किंवा आपल्या कला समाजासमोर मांडतात तेव्हा ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. शनिवारी (दि.१४) ‘कलर्स अनसिन’ या संस्थ ...
थंड हवेचे ठिकाण म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही मागील दोन दिवसांपासून नाशिक ‘थंड’ झाले आहे. सातत्याने किमान तापमानाचा पारा घसरत असल्याने शनिवारीदेखील (दि.१४) नाशिकमध्ये राज्यात तापमानाची सर्वांत नीचांकी नोंद झाली. पहाटेपासून सकाळी ...
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून, येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत ज्येष्ठ शिक ...
नाशिक : गोदावरी नदीभोवती कॉँक्रिटीकरणाचा फास आवळला गेला आहे. त्यातच तळ कॉँक्रीटीकरण देखील करण्यात आल्याने पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गोदावरी नदीचे पात्र मोकळे झाले पाहिजे, असे मत जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमरा ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत व्यक्त करतानाच व्ही. एन. ...
कांद्याने प्रतिकिलो शंभर ते दीडशे रु पयांची सीमा पार केली असून, सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भज्यांमधून कांदा हद्दपार झाला असून त्याची जागा आता भोपळ्याने घेतली असून. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात पडून राहणारा भोपळ्याचाही भाव चांगलाच वधारला आहे. ...
येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी यशवंत सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. साहेबराव मढवई यांनी आवर्तन पद्धतीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते. ...