वणी : येथील बाजार समितीत सोमवारी मागणीतील सातत्य व पुरवठ्याची कमतरता यामुळे कांदा दरात तेजीची स्थिती कायम असुन लाल कांद्याला १०,३५१ रूपये भाव मिळाला. ...
नाशिक : परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या मदतनिधीच्या दुसरा टप्प्यातील ३९३ कोटींचे अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. ... ...
भारताची संस्कृती प्राचीन असल्यामुळे इतर देशातील लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करत आहेत. मात्र आपल्या देशात सध्या पाश्चात्य ज्ञान मोठ्या प्रमाणावर शिकविले जात असून, यामुळे आपणच आपली संस्कृती जोपासत नाही. त्यामुळे आपल्या देशात भारतीय ज्ञानच देण्याची गरज ...
रुग्णांवर वेदनाविरहित आणि अधिकाधिक सुरक्षित शस्त्रक्रिया करण्यासाठी भूलशास्त्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची भूलतज्ज्ञांना आवश्यकता असते. अशा अद्ययावत ‘नर्व ब्लॉक्स’ तंत्राविषयी कोईम्बतूरचे ख्यातनाम भूलतज्ज्ञ डॉ. बालावेंकट यांनी त्यांच्या टीमसोबत नाशिक ...
आर्थिक दुर्बल व मागासप्रवर्गांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात राखीव २५ टक्के जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी शाळा नोंदणी प्रक्रियेविषयी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला अद्याप कोणतीच सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे या ...
मुंबई विभागात सुरू असलेल्या कामांमुळे इगतपुरी-मनमाड पॅसेंजर एक्स्प्रेस ही गाडी येत्या २० तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. मनमाड-इगतपुरी पॅसेंजर ही काही दिवस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आह ...
संकष्टी चतुर्थीला रविवारचा मुहूर्त लाभल्याने भाविकांनी परिसरातील गणपती मंदिरांमध्ये जाऊन गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. ऐन रविवारच्या सुटीच्या दिवशी ही चतुर्थी आल्याने महिला भाविकांसह कुटुंबीयदेखील मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी मंदिरांबाहेर रीघ लागली होती ...