विद्यार्थी जीवनात विविध प्रयोगाच्या माध्यमातून नवनवीन निर्मिती करू शकतो, त्यासाठी प्रत्येकाने प्रयोगशील राहिले पाहिजे, असे मत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ...
नाशिक- महापालिकेत सध्या १५७ कोटी रूपयांच्या भूसंपादनाचा प्रश्न गाजत असून महासभेने स्थायी समितीवर प्राधान्य धोरणानुसार कोणताही निर्णय घेण्यास विरोध केला आहे. मात्र, हे प्रस्ताव मंजुर करायचेच यासाठी स्थायी समितीही हट्टाला पेटली असून शुक्रवारी (दि.२८)बै ...
नाशिक- महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही स्थायी समितीचे सभापती विरोधात अन्य पदाधिकारी असा सामना सध्या रंगला आहे. त्याची परिणीती वेगळीच झाली असून स्थायी समितीतील भाजपचे सभापती उध्दव निमसे यांनी या समितीचे भविष्यातील हंगामी सभापती म्हणून मनसेचे अशोक मुर ...
नाशिक- शासनाने स्थायी समिती सदस्य नियुक्त करण्यासाठी महासभेच्या ठरावाला दिलेली स्थगिती उठवावी यासाठी भाजपाने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालय आता सोमवारी (दि. २) सुनावणी करणार आहे. त्यासाठी सर्व प्रतिवादींना हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या ...
वाडीव-हे : आपसातील वादातून सारूळ येथे कामगाराचा खून करण्यात आला आहे. विकास प्रेमसागर गोंड (१९, रा. महेरिया बाजार, जि. गोपाळगंज, बिहार) असे मृताचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. ...