चांदोरी : अवकाळी पावसाच्या दणक्यामुळे व कडाक्याची थंडी सततचे वातावरण बदल यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असताना आता जिल्ह्यातील बहुतांश भागाचे अर्थकारण अवलंबून असलेल्या द्राक्षपिकालाही त्याचा फटका बसला आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील नांदूरशिंगोटे-वावी रस्त्यावर असलेल्या मानोरी शिवारातील सानपवस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना सोमवारी (१३) सकाळी पावनेनऊ वाजेच्या सुमारास घडली. ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या महसूल विभागातील लिपिक संवर्गातील पदोन्नतीची यादी तयार असतानाही अजूनही यादी प्रसिद्ध होत नसल्याने लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान, महसूल विभागात अनेक रिक्त पदे असतानाही पदोन्नती म ...
न्यायदानाची प्रक्रि या अथांग सागरासारखी आहे. कायद्याचे नेमके सादरीकरण करीत वकिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गतिमान न्यायदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांनी केले. ...
विंचूर-प्रकाशा महामार्गावर दसवेल गावाजवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात तुंगण येथील दुचाकीचालक दीपक राजाराम चौधरी (२४) याचा डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत झाला. ...
तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासंदर्भात मुख्य सचिवांनी आदेश देऊनही जलसंपदा विभागातील कर्मचारी गेल्या तीन ते चार वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. सचिवांच्या आदेशानंतरही जलसंपदा विभागाने त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही, असा आर ...